Jump to content

व्हिक्टर युश्चेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिक्टर युश्चेन्को

युक्रेन ध्वज युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२३ जानेवारी २००५ – २५ फेब्रुवारी २०१०
पंतप्रधान युलिया तिमोशेन्को
व्हिक्तोर यानुकोव्हिच
मागील लेओनिद कुच्मा
पुढील व्हिक्तोर यानुकोव्हिच

जन्म २३ फेब्रुवारी, १९५४ (1954-02-23) (वय: ७०)
खोरुझिव्का, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष अपक्ष
सही व्हिक्टर युश्चेन्कोयांची सही

व्हिक्टर आंद्रियोव्हिच युश्चेन्को (युक्रेनियन: Віктор Андрійович Ющенко; २३ फेब्रुवारी १९५४) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २००५ ते २०१० दरम्यान ह्या पदावर राहिलेला युश्चेन्को हा स्वतंत्र युक्रेनचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

२००४ साली अध्यक्षीय निवडणुकीचा उमेदवार असताना युश्चेन्कोवर विषप्रयोग झाला होता ज्यातून तो बचावला परंतु त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणावर विकृत झाला होता.

बाह्य दुवे

[संपादन]