व्हालेन्सियाची लढाई (१८०८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हालेन्सियाची लढाई (१८०८) ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती.

२६ जून रोजी झालेल्या या लढाईत मार्शल मोन्सेच्या फ्रेंच सैन्याने व्हालेन्सिया शहरावर नाकाम हल्ला केला.