काबेझॉनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काबेझॉनची लढाई ही लढाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती.

ही लढाई १२ जून, १८०८ रोजी स्पेनच्या व्हायादोलिद शहराजवळील काबेझॉन दि पिस्वेर्गा गावाजवळ झाली.