पोर्तुगालवरील आक्रमण (१८०७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोर्तुगालचे आक्रमण (१८०७) या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांसच्या शाही सैनिकांनी नोव्हेंबर १८०७ च्या दुसऱ्या भागात पोर्तुगालवर आक्रमण केले. पोर्तुगीज शासनाकडे प्रतिकार करण्याची इच्छा नसल्याने पोर्तुगालवर फारसा रक्तपात न होता फ्रान्सने पोर्तुगाल जिंकला.