अल्कोलेआची लढाई (१८०८)
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अल्कोलेआची लढाई (१८६८) याच्याशी गल्लत करू नका.
अल्कोलेआची लढाई ही चकमकवजा लढाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. कोर्दोबाजवळ ७ जून, इ.स. १८०८ रोजी झालेल्या या लढाईत फ्रांसने स्पेनचा पराभव केला.