Jump to content

व्हादिस्वाफ रेमाँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्लॉडिस्लॉ रेमॉंट या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हादिस्वाफ रेमाँट
जन्म ७ मे, १८६७ (1867-05-07)
कोब्येले व्येल्की, पोलंडचे राजतंत्र
मृत्यू ५ डिसेंबर, १९२५ (वय ५८)
वर्झावा, पोलंड
राष्ट्रीयत्व पोलंड
विषय वास्तववाद
पुरस्कार नोबेल पुरस्कार

व्हादिस्वाफ स्तनिस्वाफ रेमाँट (पोलिश: Władysław Reymont; ७ मे १८६७ - ५ डिसेंबर १९२५) हा एक पोलिश लेखक होता. रेमाँटला १९२४ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
विल्यम बटलर यीट्स
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९२४
पुढील
जॉर्ज बर्नार्ड शॉ