उत्सव
Appearance
उत्सव (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
उत्सव हा एका विशिष्ट समाजाद्वारे साजरी केली जाणारी घटना किंवा सण होय. उत्सव हे देव देवतांशी संबंधित असतात किंवा नसतातही.
उदा. पुणे फेस्टिवल