श्री व्याडेश्वर
Appearance
व्याडेश्वर (होटेल) याच्याशी गल्लत करू नका.
श्री व्याडेश्वर हे कोकणातील गुहागर या ठिकाणी असलेले एक शिवमंंदिर आहे. येथील दैवत व्याडेश्वर अनेक चित्पावन कोकणस्थ कुटुंबांचे कुलदैवत आहे.
अधिक माहितीसाठी `श्री व्याडेश्वर शिवहर` हे कविता मेहेंदळे यांचे पुस्तक उपलब्ध आहे. (मधुश्री प्रकाशन, पुणे.)