व्याड
Appearance
?व्याद महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रिसोड |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
व्याद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]व्याड येथे बहूतांश सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात. आणि प्रमाणे, गुण्या गोविंदाने राहतात, शेती आणि शेतीशी निगडीत कामे,शेत मजूरी हा मुख्य आर्थिक स्रोत आहे, महाराष्ट्रातील पोशाख वापरला जातो, गुजरी /कामठा येथे दर शनिवारी गावातच बाजार भरतो
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]व्याद हे गाव बारा मारोतीचे गाव आहे. येथे अकराव्या शतकातील प्राचीन मंदीरे आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]चिखली फाटा, वलाना, पिपरी, गुगुळपिपरी, गोरेगाव, हराळ, वरखेडा, कोयाळी.