वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३
Appearance
(वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३ या पानावरून पुनर्निर्देशित)
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३ | |||||
संयुक्त अरब अमिराती | वेस्ट इंडीझ | ||||
तारीख | ४ – ९ जून २०२३ | ||||
संघनायक | मुहम्मद वसीम | शाई होप[a] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीझ संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | व्रित्य अरविंद (१४६) | ब्रँडन किंग (१७६) | |||
सर्वाधिक बळी | आयान अफजल खान (५) | यानीक कैरीया (५) | |||
मालिकावीर | ब्रँडन किंग (वेस्ट इंडीझ) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी जून २०२३ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२][३] या मालिकेने दोन्ही बाजूंना २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता पूर्व तयारीची संधी दिली.[४][५] मे २०२३ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) फिक्स्चरची पुष्टी केली.[६]
वेस्ट इंडीजने मालिका ३-० ने जिंकली.[७]
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
अली नसीर ५८ (५२)
कीमो पॉल ३/३४ (७.१ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अली नसीर (यूएई), डॉमिनिक ड्रेक्स आणि कावेम हॉज (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
- ब्रँडन किंग (वेस्ट इंडीज) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.[८]
दुसरा एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
अली नसीर ५७ (५३)
कावेम हॉज २/४६ (८ षटके) |
- वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लवप्रीत सिंग, आदित्य शेट्टी (यूएई) आणि अकीम जॉर्डन (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
व्रित्य अरविंद ७० (७५)
केविन सिंक्लेअर ४/२४ (७.१ षटके) |
अलिक अथानाझे ६५ (४५)
मुहम्मद जवादुल्लाह २/३६ (५.१ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- एथन डिसोझा, मुहम्मद जवादुल्लाह (यूएई) आणि अलिक अथानाझे (वेस्ट इंडीज) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
नोंदी
[संपादन]- ^ रोस्टन चेसने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीझचे नेतृत्व केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "UAE to host West Indies for three ODIs in June, ahead of World Cup Qualifiers". Emirates Cricket Board. 10 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE to host West Indies for three ODIs in June, ahead of World Cup Qualifiers". Cricket West Indies. 11 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "West Indies announce historic first as World Cup preparation steps up". International Cricket Council. 11 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE and West Indies to play three ODIs in Sharjah ahead of World Cup Qualifier". ESPNcricinfo. 10 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "ICC World Cup 2023: West Indies To Tour UAE For Three-Match ODI Series To Prepare For WC Qualifiers". Cricket Addictor. 2023-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE-West Indies ODI series opener moved to 4 June". Emirates Cricket Board. 19 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Athanaze's joint-fastest fifty on debut helps West Indies sweep UAE 3-0". ESPNcricinfo. 9 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Brandon King hundred seals comfortable West Indies chase". ESPNcricinfo. 6 June 2023 रोजी पाहिले.