वेल (शस्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वेल हे हिंदू देवता मूरूगन (कार्तिकस्वामी) ह्यांचे दिव्य शस्त्र (एका प्रकारचा भाला) वेल ह्या नावाने ओळखले जाते. प्राचीन काव्यात ह्या शब्दाचा वापर काही ठिकाणी हत्तीच्या उल्लेखात आढळतो, बहुदा हत्तीचा पुढील सोंडेकडचा भाग आणि दात त्याच्या आकाराप्रमाणे दिसतात.प्राचीन काळी तमिळ लोक ह्या भाल्याचा उपयोग युद्धात शस्त्र म्हणून करत असत.

वेल,हिंदू धार्मिकशास्त्रात[संपादन]

वेल,एक पूजेचे प्रतिक[संपादन]

वेल,तमिळ संस्कृतीत त्याचे महत्त्व[संपादन]

तमिळ संस्कृतीत वेलचा वापर शस्त्र म्हणून मोठ्याप्रमाणावर करण्यात येतो.युद्धा दरम्यान युद्धगर्जना म्हणून तमिळ लोक वेट्रीवेल किंवा वीरवेल (अर्थ विजयीवेल,धैर्यवान वेल)असे पुकारतात.दक्षिणेत तरूण मुल शक्तीचं प्रतिक म्हणून गळ्यात "वेलचे" ताइत घातलेले सहसा आढळतात.तमिळ हिंदू मुलांमध्ये वेल,वेलु,शक्तीवेल किंवा राजा अशी नावं ठेवण्याची प्रथा देखील आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

http://kataragama.org/research/krishnapillai.htm श्रीलंकेत वेलची भक्ती.