Jump to content

विश्वनाथ महाडेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वनाथ महाडेश्वर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१५ एप्रिल 1960 संपादन
मृत्यू तारीख2023 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदमहापौर संपादन
राजकीय पक्षाचा सभासदशिवसेना संपादन

विश्वनाथ महाडेश्वर (१५ एप्रिल, १९६० - ८ मे, २०२३) हे मुंबई, महाराष्ट्रतील एक शिवसेना राजकारणी होते.[] ते महानगरपालिकेचे महापौर आहेत. त्यांनी नागरी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते.[]

२००२: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड २००३: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड २००७: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले [] २०१२: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Vishwanath Mahadeshwar is new Mumbai mayor: All you need to know about the ex-college principal - Firstpost". www.firstpost.com. २९ मे २०१८ रोजी पाहिले.
  2. "Shiv Sena's mayoral candidate is 3-time corporator, soft-spoken academician". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). २९ मे २०१८ रोजी पाहिले. External link in |काम= (सहाय्य)
  3. "BMC Elections 2007 Winners". mumbaimatters.bombayaddict.com. 2017-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ मे २०१८ रोजी पाहिले.