"अरुंधती रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
(निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985333 परतवली.)
छो (Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ))
खूणपताका: विशेषणे टाळा
 
===पार्श्वभूमी आणि जीवन===
अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलॉंगशिलाँग, मेघालय येथे झाला. त्यांचे वडिल रणजीत रॉय हे हिंदूधर्मीय चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. त्यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑव्ह आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला, तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत.
 
दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या पुरस्कारप्राप्त चित्रपट मेसी साहब मध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी