"फील्ड मार्शल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो ("फिल्ड मार्शल" हे पान "फील्ड मार्शल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
छोNo edit summary
फील्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे. परंतु हे फक्त मानद पद आहे. या पदावर असणार्‍याअसणाऱ्या अधिकार्‍यालाअधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे अधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर [[जनरल करिआप्पा]] व [[सॅम माणेकशॉ]] यांनाच आजवर फील्ड मार्शल हे पद बहाल करण्यात आले आहे.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी