के.एम. करिअप्पा
Appearance
(जनरल करिआप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)
फील्ड मार्शल कोदंडेरा मदप्पा तथा के.एम्. करिअप्पा (२८ जानेवारी, १८९९:कूर्ग, कर्नाटक, भारत - १५ मे, १९९३:बेंगलुरु, कर्नाटक) हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |