"राजधानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छोNo edit summary
ओळ ५: ओळ ५:
खाली काही देश व राजधान्या यांची यादी दिलेली आहे.
खाली काही देश व राजधान्या यांची यादी दिलेली आहे.


[[अमेरिका]] - [[वॉशिंग्टन]]
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] - [[वॉशिंग्टन]]


[[ऑस्ट्रेलिया]] - [[कॅनबेरा]]
[[ऑस्ट्रेलिया]] - [[कॅनबेरा]]

२३:१३, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय व शासकीय मुख्यालयाला राजधानी असे म्हणतात. उदा. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. सर्व महत्त्वाचे निर्णय येथूनच घेतले जातात.

खाली काही देश व राजधान्या यांची यादी दिलेली आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने - वॉशिंग्टन

ऑस्ट्रेलिया - कॅनबेरा

बांगलादेश - ढाका

युगांडा - कंपाला

तसेच राज्यांच्या राजधान्या

ऑस्ट्रेलिया - व्हिक्टोरिया राज्य - मेलबर्न

भारत - महाराष्ट्र - मुंबई

हेसुद्धा पाहा