"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: ta:வில்வம்
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: my:ဥသျှစ်ပင်, sa:बिल्वम्
ओळ ३०: ओळ ३०:
[[ml:കൂവളം]]
[[ml:കൂവളം]]
[[mrj:Баиль]]
[[mrj:Баиль]]
[[my:ဥသျှစ်ပင်]]
[[ne:बेल]]
[[ne:बेल]]
[[nl:Slijmappel]]
[[nl:Slijmappel]]
ओळ ३६: ओळ ३७:
[[pt:Bael]]
[[pt:Bael]]
[[ru:Баиль]]
[[ru:Баиль]]
[[sa:बिल्वम्]]
[[sv:Indiskt marmeladträd]]
[[sv:Indiskt marmeladträd]]
[[ta:வில்வம்]]
[[ta:வில்வம்]]

१७:३६, ७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

बेलफळ

बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos , एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल;) ही दक्षिण आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.

उपयोग

याचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात.

सांस्कृतिक महत्त्व

बेलाच्या पा्नांना हिंदूधर्मात धार्मिक महत्त्व आहे. ही पाने शंकरास फार आवडतात म्हणून शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.

हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.