"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:မိုးဇက်
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: az:Musa (peyğəmbər)
ओळ १७: ओळ १७:
[[arc:ܡܘܫܐ]]
[[arc:ܡܘܫܐ]]
[[arz:موسى]]
[[arz:موسى]]
[[az:Musa]]
[[az:Musa (peyğəmbər)]]
[[bat-smg:Muozė]]
[[bat-smg:Muozė]]
[[be:Майсей]]
[[be:Майсей]]

०४:३८, ७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

मिकेलेंजेलो याने घडवलेले मोझेसाचे शिल्प

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा हिब्रू बायबलातकुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित, विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांपैकी हा प्रमुख मानला जातो. इस्लामख्रिश्चन धर्मांतही मोझेसाला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)