"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Акция
छो सांगकाम्याने बदलले: lt:Akcija
ओळ ४२: ओळ ४२:
[[la:Sors pecuniaria]]
[[la:Sors pecuniaria]]
[[lb:Aktie]]
[[lb:Aktie]]
[[lt:Akcija (finansai)]]
[[lt:Akcija]]
[[mk:Акција (финансии)]]
[[mk:Акција (финансии)]]
[[ms:Saham]]
[[ms:Saham]]

२०:१३, १ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

समभाग (English:Shares/Stocks) कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (Share) किंवा रोखे असे म्हणतात. समभाग हा कंपनीच्या मालकीचाच एक भाग असतो.समभागाच्या मालकाला भागधारक(ShareHolder) म्हणतात.

पुनर्गुंतवणूक(Reinvestment) न करण्यात आलेला नफा(Profit) हा लाभांश(Dividend) म्हणून गुंतवणूकदारांना(Investor) दिला जातो.