"यिंगलक शिनावत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: it:Yingluck Shinawatra
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lb:Yingluck Shinawatra
ओळ ८८: ओळ ८८:
[[ja:インラック・シナワトラ]]
[[ja:インラック・シナワトラ]]
[[ko:잉락 친나왓]]
[[ko:잉락 친나왓]]
[[lb:Yingluck Shinawatra]]
[[ms:Yingluck Shinawatra]]
[[ms:Yingluck Shinawatra]]
[[nl:Yingluck Shinawatra]]
[[nl:Yingluck Shinawatra]]

०४:४३, १० जुलै २०११ ची आवृत्ती

यिंगलक शिनावत
ยิ่งลักษณ์ ชินวัตร

थायलंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
जुलै २०११
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील अभिसित वेज्जाजीवा

संसद सदस्य

जन्म २१ जून, १९६७ (1967-06-21) (वय: ५६)
चिआंग माई, थायलंड
राजकीय पक्ष फिउ थाई पक्ष
धर्म बौद्ध धर्म

यिंगलक शिनावत (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः २१ जून, इ.स. १९६७) ह्या एक थाई राजकारणी व फिउ थाई पक्षाच्या कार्याध्यक्षा आहेत. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे शिनावत ह्या थायलंडच्या नवीन पंतप्रधान असतील. हा मान मिळवणार्‍या त्या पहिल्या थाई महिला आहेत.


संदर्भ

बाह्य दुवे