"मिसिसिपी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १८: ओळ १८:
{{कॉमन्स|Mississippi River|मिसिसिपी नदी}}
{{कॉमन्स|Mississippi River|मिसिसिपी नदी}}


[[Category:नद्या]]
[[Category:अमेरिकेतील नद्या]]





१६:४५, २८ जून २०११ ची आवृत्ती

उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या

मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. (47°13′05″N 95°12′26″W / 47.21806°N 95.20722°W / 47.21806; -95.20722) येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. (29°9′4″N 89°15′12″W / 29.15111°N 89.25333°W / 29.15111; -89.25333) ही नदी मिनेसोटालुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसीमिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरीआर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.


मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरीओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.


मोठी शहरे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: