"जीवाश्मशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: arz:باليونتولوجيا
ओळ ४: ओळ ४:
[[वर्ग:जीवाश्मशास्त्र]]
[[वर्ग:जीवाश्मशास्त्र]]
[[वर्ग:विज्ञान]]
[[वर्ग:विज्ञान]]

[[af:Paleontologie]]
[[af:Paleontologie]]
[[ar:علم الأحياء القديمة]]
[[ar:علم الأحياء القديمة]]
[[arz:باليونتولوجيا]]
[[be:Палеанталогія]]
[[be:Палеанталогія]]
[[be-x-old:Палеанталёгія]]
[[be-x-old:Палеанталёгія]]

१४:०३, २२ जून २०११ ची आवृत्ती

जीवाश्मशास्त्र' हे प्रागैतिहासिक जीवांची उत्पत्ती व पारिस्थितिकीशी जुळवून घेताना घडलेली उत्क्रांती प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यासणारे शास्त्र आहे. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र जीवशास्त्रभूशास्त्र यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे. जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न जीवाश्मशास्त्रज्ञ करीत असतात. डायनॉसॉर जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती यावर मागोवा घेण्यात खूप मदत झालेली आहे. तसेच आदिमानव कसा उत्क्रांत होत गेला याचा मागोवाही या शास्त्राने घेतला आहे.