"काबुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Kabul
छो सांगकाम्याने बदलले: tr:Kâbil
ओळ १०४: ओळ १०४:
[[th:คาบูล]]
[[th:คาบูล]]
[[tl:Kabul]]
[[tl:Kabul]]
[[tr:Kabil, Afganistan]]
[[tr:Kâbil]]
[[ug:كابۇل]]
[[ug:كابۇل]]
[[uk:Кабул]]
[[uk:Кабул]]

०९:५७, २८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

काबुल

काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे.

काबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.