कंदहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कंदहार (पश्तो:کندهار‎ ) हे अफगाणिस्तानातील मोठे शहर आहे. हे शहर वस्तीमानानुसार अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे आहे.

याची स्थापना इ.स.पू. ३२९मध्ये झाली. त्यावेळी या शहराला अलेक्झांड्रिया अराकोसिया असे नाव होते. हे नाव अलेक्झांडर द ग्रेटच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले गेले होते.