मझार-ए-शरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मझार-ए-शरीफ
مزارِ شریف
अफगाणिस्तानमधील शहर


मझार-ए-शरीफ is located in अफगाणिस्तान
मझार-ए-शरीफ
मझार-ए-शरीफ
मझार-ए-शरीफचे अफगाणिस्तानमधील स्थान

गुणक: 36°42′00″N 67°07′00″E / 36.70000°N 67.11667°E / 36.70000; 67.11667

देश अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
प्रांत बल्ख
समुद्रसपाटीपासुन उंची १,२४७ फूट (३८० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,००,६००


मझार-ए-शरीफ हे अफगाणिस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील निळी मशीद जगप्रसिद्ध आहे.

मझार-ए-शरीफ बल्ख प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.