"चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
९३२ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: ms:Mehmed IV)
'''महमद चौथा''' (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع ''महमद-इ रबी'') ([[जानेवारी २]], [[इ.स. १६४२]] - [[जानेवारी ६]], [[इ.स. १६९३]]) हा [[इ.स. १६४८]] ते [[इ.स. १६८७]] दरम्यान [[ऑट्टोमन साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याचा]] सम्राट होता.
 
वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.
 
हा ''अव्हकल'' (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.
 
{{विस्तार}}
 

दिक्चालन यादी