"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: 200 px|right|thumb|सामुद्रधुनीचे चित्र '''सामुद्रधुनी''' हा एक पाण… |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या मधे. [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरासोबत]] जोडते. |
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या मधे. [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरासोबत]] जोडते. |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:भूगोल]] |
||
[[af:Seestraat]] |
[[af:Seestraat]] |
२३:४७, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती
सामुद्रधुनी हा एक पाण्याचा असा नैसर्गिक कालवा आहे जो दोन मोठ्या जलाशयांना जोडतो. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुनी दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या मधे. बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखातासोबत जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या मधे. उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीसोबत जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या मधे. भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते.