"माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
infobox war aanle
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १५: ओळ १५:
| पूर्ण_नाव = माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
| पूर्ण_नाव = माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
| इतर_पदव्या =
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[ ६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]]
| जन्म_दिनांक = [[६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]]
| जन्म_स्थान = डुंबार्टनशायर, [[स्कॉटलंड]]
| जन्म_स्थान = डुंबार्टनशायर, [[स्कॉटलंड]]
| मृत्यू_दिनांक = [[२० नोव्हेंबर]], [[इ.स. १८५९]]
| मृत्यू_दिनांक = [[२० नोव्हेंबर]], [[इ.स. १८५९]]
ओळ ४०: ओळ ४०:
== सुरुवातीचे जीवन==
== सुरुवातीचे जीवन==


माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमधील]] डुंबार्टशायर येथे [[ ६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]] रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये]] नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. [[इ.स. १७९६]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने]] माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना [[भारत|भारतात]] [[कोलकाता]] येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमधील]] डुंबार्टशायर येथे [[६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]] रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये]] नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. [[इ.स. १७९६]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने]] माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना [[भारत|भारतात]] [[कोलकाता]] येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक| ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक|ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.


[[इ.स. १८०१]] मध्ये [[पुणे]] येथील [[ दुसरा बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या]] दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.<ref>{{स्रोत बातमी|last1=टीम|first1=लोकसत्ता|title=जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/mountstuart-elphinstone-volume-1-1719085/lite/प्रकाशक=लोकसत्ता}}</ref>
[[इ.स. १८०१]] मध्ये [[पुणे]] येथील [[दुसरा बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या]] दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.<ref>{{स्रोत बातमी|last1=टीम|first1=लोकसत्ता|title=जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/mountstuart-elphinstone-volume-1-1719085/lite/प्रकाशक=लोकसत्ता}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

००:२६, १८ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
गव्हर्नर
अधिकारकाळ १ नोव्हेंबर इ.स. १८१९ ते १ नोव्हेंबर इ.स. १८२७
पूर्ण नाव माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९
डुंबार्टनशायर, स्कॉटलंड
मृत्यू २० नोव्हेंबर, इ.स. १८५९
सरे, इंग्लंड

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारतअफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली.

सुरुवातीचे जीवन

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. इ.स. १७९६ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.

इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.[१]

संदर्भ

  1. ^ टीम, लोकसत्ता. "जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)".