"कारखाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ २: ओळ २:
'''कारखाना''' ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे [[उत्पादन]] होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.

[[औद्योगिक क्रांती]]नंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली.
[[औद्योगिक क्रांती]]नंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली. पूर्वीच्या काळात कोणत्याही कारखान्याला घाणी असे म्हणत असत. घाणी म्हणजे कारखाना असे होय.

{{कॉमन्स|Factory|कारखाना}}
{{कॉमन्स|Factory|कारखाना}}

१४:२१, ७ सप्टेंबर २०२१ ची नवीनतम आवृत्ती

हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपनीचा कारखाना

कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.

औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली. पूर्वीच्या काळात कोणत्याही कारखान्याला घाणी असे म्हणत असत. घाणी म्हणजे कारखाना असे होय.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: