"ज्युलियाना, नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]] |
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]] |
||
'''ज्युलियाना''' (जन्म : [[द हेग]], [[ |
'''ज्युलियाना''' (जन्म : [[द हेग]], [[नेदरलँड्स]], ३० एप्रिल १९०९; मृत्यू : बार्न, [[नेदरलँड्स]], २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते. |
||
ज्युयाना ही [[विल्हेमिना, |
ज्युयाना ही [[विल्हेमिना, नेदरलँड्स|विल्हेमिना]] आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी [[बिॲट्रिक्स, नेदरलँड्स|बिॲट्रिक्स]] ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली. |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:नेदरलँड्सचे शासक]] |
||
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]] |
२२:३८, २० जुलै २०२० ची आवृत्ती
ज्युलियाना (जन्म : द हेग, नेदरलँड्स, ३० एप्रिल १९०९; मृत्यू : बार्न, नेदरलँड्स, २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना होते.
ज्युयाना ही विल्हेमिना आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी बिॲट्रिक्स ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.