"रशियाचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
टंकलेखन दोष सुधारले
(प्रस्तावना)
(टंकलेखन दोष सुधारले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
{{बदल}}
पूर्वेकडील स्लाव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्चीइतिहासाची सुरुवात केली . रशियाची राजधानी मॉस्को आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . जून १२, १९९० तारिखलातारखेला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना दिसेंबरडिसेंबर २६, १९९१ ला मिडालीमिळाली
 
'''रशियन साम्राज्य'''-
 
रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहेहोती. रशियातील झारशाही नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएटसोविएत संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट यांच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. पीटर हा अलेक्सिस पहिल्याचाप्रथम याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. थोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.१९व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. जमीन होती. केवळ ब्रिटीश साम्राज्याकडे रशियापेक्षा जास्त जमीन होती.रशियन साम्राज्याची पश्चिम सीमा पूर्व युरोपीर मैदानापर्यंत होती.उत्तर सीमा आर्क्टिक महासागरापर्यंत होती .पूर्वेकडे सैबेरीयापर्यंत रशियाचा अंमल होता. दक्षिणेकडे कौकेशस व काड्या समुद्रपर्यंत रशियन सत्ता होती.
एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर एलिझाबेथ बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. परंतू एलिझाबेथच्या मृत्युनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले. कैथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
१८०० मध्ये रशियनचा खूप मोठा साम्राज्य झाला होता . १९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' सोविएट युनिअन 'चा इतिहास असे म्हणत होते .१९८० मध्ये रशियाची आर्थिक व राज्यकारभारासंबंधी स्तिथी तीव्र अशक्त झाली होती , आणि म्हणून ' सोविएट युनिअन ' म्हणजे रशियाचा मुख्य, खाली पडले होते .
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी