१३
संपादने
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली) |
कैलास जाधव1 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
=== '''बायोगॅस म्हणजे काय ?''' ===
'''बायोगॅस''' हा जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू आहे. जर एखादी जैविक प्रक्रिया [[ऑक्सिजन]] विरहिiत ([[ॲनारोबिक]]) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के [[मिथेन|मिथेनचे]] प्रमाण असते तर उर्वरित भाग [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईडचा]] असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची
=== '''बायोगॅस उपयोग''' ===
'''बायोगॅस''' हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व [[गोबरगॅस]] प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.
बायोगॅस हा [[इंधन]] म्हणून तयार करता येत असल्याने याची [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|अपारंपारिक उर्जास्रोतात]] गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व
=== '''बायोगॅसची निर्मितीमधील जीवाणू''' ===
|
संपादने