"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1726425 by दिपक पटेकर on 2020-01-01T12:15:32Z
ओळ १: ओळ १:
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्त्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे कार्यरत होते.
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे कार्यरत होते.
दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.
दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.



१२:१४, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

सदाशिव महादेव दिवेकर हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारतम् या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.

या शिवाय जयराम पिंड्ये लिखित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.

स.म.दिवेकर यांची पुस्तके