"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
'''तुळशीदास वसंत बोरकर''' (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; मृत्यू : २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक होते.
 
[[गोवा|त्यांचा जन्म गोव्यातील बोरी या गावात झालााीझालाी]]. ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी ते रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत.
 
तुळशीदास बोरकरांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी