"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख स.म.दिवेकर वरुन स.म. दिवेकर ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
प्रस्तावना
ओळ १: ओळ १:
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे [[कवींद्र परमानंद]] लिखित श्रीशिवभारतम् ह्या ग्रंथाचे संपादन केले. श्रीशिवभारतम् हा संस्कृत काव्य ग्रंथ असून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. शिवचरित्राचे आणखी एक महत्वाचे साधन
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी लेखक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे.

'[[जयराम पिंड्ये]] विररचित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' ह्या ग्रंथाला उजेडात आणण्याचे श्रेय दिवेकरांकडे जाते.
या शिवाय [[जयराम पिंड्ये]] लिखित ''पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्'' या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.

{{DEFAULTSORT:दिवेकर, स.म.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

२१:३३, १५ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

सदाशिव महादेव दिवेकर हे मराठी लेखक होते. त्यांनी कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारतम् या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे.

या शिवाय जयराम पिंड्ये लिखित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.