"एकक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
दुवे जोडले
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १: ओळ १:
[[आकार]], [[वस्तुमान]], [[अंतर]] इत्यादी मोजण्याचे [[परिमाण]] म्हणजे '''एकक''' हे आहे. एकके अनेक प्रकारची असतात. जसे [[वजन]] मोजण्यासाठी वापरात असलेले [[किलोग्रॅम]]. [[अंतर]] मोजण्यासाठी [[नॅनोमीटर]] ते [[किलोमीटर]] वगैरे. यासाठी असलेला [[इंग्लिश भाषा]] प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.
[[आकार]], [[वस्तुमान]], [[अंतर]] इत्यादी मोजण्याचे [[परिमाण]] म्हणजे '''एकक''' हे आहे.
एकके ही दोन प्रकारची असतात

(१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.
[[वर्ग :गणित]]
Meter,kilogram,second,Kelvin,candela,Mole
(२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात.

०९:२७, ८ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती

आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.

एकके ही दोन प्रकारची असतात

(१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात. Meter,kilogram,second,Kelvin,candela,Mole (२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी म्हणतात.