"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Jump to navigation
Jump to search
→गॅलिलिओचे शोध: Erdg hfdtt
ओवी कुलकर्णी (चर्चा | योगदान) |
(→गॅलिलिओचे शोध: Erdg hfdtt) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
* त्या काळात अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
* पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
* गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे
लागले.
==नवा शोध व मृत्यू==
|