"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.

पंचतंत्रातल्या एका गोष्टीत झाडावर बसलेल्या एका यक्षाला एका विणकराने स्वत:साठी आणखी एक डोके आणि अधिकचे दोन हात मागितल्याची गोष्ट आहे.

महाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने यक्षाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.

महाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने [[स्थूणाकर्ण]] नावाच्या एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने स्थूनाकर्ण यक्षाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.

पुराणातल्या एका कथेत ब्रह्मदेवाने यक्षाचे रूप घेऊन देवांचे गर्वहरण केले होते.

कुरुक्षेत्राच्या चारही बाजूंना अरंतुक, तरंतुक, मचकुक आणि रामहृद नावाचे यक्ष आहेत, असे महाभारतात सांगितले आहे.

ओळ ११: ओळ ११:

==रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे==

अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुरुचि.
अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुरुचि, स्थूनाकर्ण.

२१:५१, १५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

यक्षी किंवा यक्षिणी) या हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखूड पायाची असावीत, असा समज होतो. यक्ष ही एक अतिमानवी योनी असावी.

नेमून दिलेल्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे.
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.
पंचतंत्रातल्या एका गोष्टीत झाडावर बसलेल्या एका यक्षाला एका विणकराने स्वत:साठी आणखी एक डोके आणि अधिकचे दोन हात मागितल्याची गोष्ट आहे.
महाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने स्थूणाकर्ण नावाच्या एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने स्थूनाकर्ण यक्षाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.
पुराणातल्या एका कथेत ब्रह्मदेवाने यक्षाचे रूप घेऊन देवांचे गर्वहरण केले होते.
कुरुक्षेत्राच्या चारही बाजूंना अरंतुक, तरंतुक, मचकुक आणि रामहृद नावाचे यक्ष आहेत, असे महाभारतात सांगितले आहे.
तरंतुकारंतुकयो: यदंतरं रामहृदानां च मचकुकस्य च ।...महाभारत वनपर्व ८३.२०८; शल्यपर्व ५३.२४

रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे