"सुत्तपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |

ओळ १: | ओळ १: | ||
{{त्रिपिटका}} |

सुत्तपिटक |
'''सुत्तपिटक''' हा प्रमुख बौद्ध ग्रंथ [[त्रिपिटक]]ाचा एक भाग आहे. 'सुत्त' या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत. |

२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.

२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.

(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,

(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,

ओळ २२: | ओळ २३: | ||
१४. बुद्धवंश

१४. बुद्धवंश

१५. चरियापिटक

१५. चरियापिटक

{{त्रिपिटके}} |

[[वर्ग:त्रिपिटके]] |
[[वर्ग:त्रिपिटके]] |
२२:२७, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती
साचा:त्रिपिटका
सुत्तपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. 'सुत्त' या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत.
२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :
१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक