"कॅथलिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 80 langlinks, now provided by Wikidata on d:Q1841
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[ख्रिश्चन]] धर्मातील एक पंथ. हा पंथ ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील [[रोम]] शहरा मधील [[व्हॅटिकन सिटी]] या देशात आहे. [[पोप]] हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.
'''{{लेखनाव}}''' हा [[ख्रिश्चन धर्म]]ातील सर्वात मोठा पंथ आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील [[रोम]] शहरामधील [[व्हॅटिकन सिटी]] या देशात आहे. [[पोप]] हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.


कॅथिलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.
कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे [[इटली]], [[स्पेन]], [[पोर्तुगाल]], [[ब्राझिल]] व लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.


[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग: संप्रदाय]]

१५:५८, ३ मे २०१७ ची आवृत्ती

कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.

कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.