"दलदली पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Greythroated Sand Martin असे म्हटले जाते. मराठीमध...
 
प्रस्तावना
 
ओळ १: ओळ १:
'''दलदली पंकोळी''' (इंग्लिश:Indian Greythroated Sand Martin; हिंदी:अबली) हा एक पक्षी आहे.
या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Greythroated Sand Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये दलदली पंकोळी या नावाने ओळखले जाते.हिंदीमध्ये अबली असे म्हटले जाते.


आकाराने [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान असतो.वरील [[रंग]] पिंगट,पिवळ असून त्याचा कंठ [[राखी]] पिंगट रंगाचा असतो.छातीवर गर्द पट्टे नसतात.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच.
हा पक्षी आकाराने [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान असतो.वरील [[रंग]] पिंगट,पिवळ असून त्याचा कंठ [[राखी]] पिंगट रंगाचा असतो.छातीवर गर्द पट्टे नसतात. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात.


==वितरण==
==वितरण==

[[पाकिस्तान]],[[उत्तर]] [[भारत]],[[दक्षिण|दक्षिणेकडे]] [[राजस्थान]],[[गुजरात]] व [[महाराष्ट्र]] (मुंबई,नाशिक,सातारा) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
[[पाकिस्तान]],[[उत्तर]] [[भारत]],[[दक्षिण|दक्षिणेकडे]] [[राजस्थान]],[[गुजरात]] व [[महाराष्ट्र]] (मुंबई,नाशिक,सातारा) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.


==निवासस्थाने==
==निवासस्थाने==

ओढ्यांचे काठावर हा पक्षी पाहायला मिळतो.
ओढ्यांचे काठावर हा पक्षी पाहायला मिळतो.


==संदर्भ==
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली


[[वर्ग:पक्षी]]
[[वर्ग:पक्षी]]

२०:२१, २७ एप्रिल २०१७ ची नवीनतम आवृत्ती

दलदली पंकोळी (इंग्लिश:Indian Greythroated Sand Martin; हिंदी:अबली) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.वरील रंग पिंगट,पिवळ असून त्याचा कंठ राखी पिंगट रंगाचा असतो.छातीवर गर्द पट्टे नसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण[संपादन]

पाकिस्तान,उत्तर भारत,दक्षिणेकडे राजस्थान,गुजरातमहाराष्ट्र (मुंबई,नाशिक,सातारा) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

निवासस्थाने[संपादन]

ओढ्यांचे काठावर हा पक्षी पाहायला मिळतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली