दलदली पंकोळी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दलदली पंकोळी (इंग्लिश:Indian Greythroated Sand Martin; हिंदी:अबली) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.वरील रंग पिंगट,पिवळ असून त्याचा कंठ राखी पिंगट रंगाचा असतो.छातीवर गर्द पट्टे नसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण[संपादन]

पाकिस्तान,उत्तर भारत,दक्षिणेकडे राजस्थान,गुजरातमहाराष्ट्र (मुंबई,नाशिक,सातारा) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

निवासस्थाने[संपादन]

ओढ्यांचे काठावर हा पक्षी पाहायला मिळतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली