"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१३ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या [[गोवा|गोव्यातील]] बोरी या गावात जन्मलेले '''तुळशीदास वसंत बोरकर''' हे लहानपणीच [[गोवा]] सोडून [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना साथ केली.
 
तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित ’हे बंध रेशमाचे’ या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी