"अकाबाचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख अकबाचे आखात वरुन अकाबाचे आखात ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Gulf of Suez map.jpg|300 px|इवलेसे|अकबाचे आखात]]
[[चित्र:Gulf of Suez map.jpg|300 px|इवलेसे|अकबाचे आखात]]
'''अकबाचे आखात''' ({{lang-ar|خليج العقبة}}; {{lang-he|מפרץ אילת}}) हे [[लाल समुद्र]]ाच्या उत्तरेकडील एक मोठे [[आखात]] आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस [[अरबी द्वीपकल्प]] तर पश्चिमेस [[सिनाई द्वीपकल्प]] असून ते व [[सुएझचे आखात]] हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. [[इजिप्त]], [[इस्रायल]], [[जॉर्डन]] व [[सौदी अरेबिया]] हे चार अकबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.
'''अकाबाचे आखात''' ({{lang-ar|خليج العقبة}}; {{lang-he|מפרץ אילת}}) हे [[लाल समुद्र]]ाच्या उत्तरेकडील एक मोठे [[आखात]] आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस [[अरबी द्वीपकल्प]] तर पश्चिमेस [[सिनाई द्वीपकल्प]] असून ते व [[सुएझचे आखात]] हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. [[इजिप्त]], [[इस्रायल]], [[जॉर्डन]] व [[सौदी अरेबिया]] हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.


[[अकबा]] हे [[जॉर्डन]]मधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.
[[अकाबा]] ह्या [[जॉर्डन]]मधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.


[[वर्ग:आखाते]]
[[वर्ग:आखाते]]

११:०३, २७ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

अकबाचे आखात

अकाबाचे आखात (अरबी: خليج العقبة; हिब्रू: מפרץ אילת) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस अरबी द्वीपकल्प तर पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प असून ते व सुएझचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. इजिप्त, इस्रायल, जॉर्डनसौदी अरेबिया हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.

अकाबा ह्या जॉर्डनमधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.