"श्रीहरिकोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 12 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1816821
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''श्रीहरिकोटा''' हे [[द्वीप]] [[आंध्र प्रदेश]] समुद्र किनारी , [[चेन्नई]] पासून जवळपास ८० किमी आहे. [[सतीश धवन अंतराळ केंद्र]]जे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]] याचा उपयोग [[भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान]], [[ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान]] इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.
'''श्रीहरिकोटा''' हे भारताच्या [[आंध्र प्रदेश]] राज्यातील [[द्वीप]] आहे. हे [[चेन्नई]] पासून अंदाजे ८० किमी अंतरावर आहे. भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र, [[सतीश धवन अंतराळ केंद्र]] येथे आहे. [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]] ही संस्था येथून [[भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान]], [[ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान]] इत्यादिंचे प्रक्षेपण करते.


{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:भारतीय अंतराळ संशोधन]]

[[it:Centro spaziale Satish Dhawa]]

२२:४५, २६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

श्रीहरिकोटा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील द्वीप आहे. हे चेन्नई पासून अंदाजे ८० किमी अंतरावर आहे. भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र, सतीश धवन अंतराळ केंद्र येथे आहे. इस्रो ही संस्था येथून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान इत्यादिंचे प्रक्षेपण करते.