"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५०१ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| संकीर्ण =
}}
दलितमित्र '''रा.ना. चव्हाण''' (जन्मदिनांक अज्ञात - १० एप्रिल, इ.स. १९९३) हे [[मराठा|मराठी]] लेखक आणि [[दलित]] चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
 
== साहित्य व पत्रकारिता ==
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* महर्षी शिंदे यांच्या आठवणी
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
* लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
* शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
* सत्यशोधक जोतिबा फुले
* सार्वजनिक सत्यधर्मसार
 
== बाह्य दुवे ==
५५,५९३

संपादने

दिक्चालन यादी