"इ.स. १८६८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Makecat-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1868年 |
छो सांगकाम्याने वाढविले: hsb:1868 |
||
ओळ ६७: | ओळ ६७: | ||
[[hif:1868]] |
[[hif:1868]] |
||
[[hr:1868.]] |
[[hr:1868.]] |
||
[[hsb:1868]] |
|||
[[ht:1868 (almanak gregoryen)]] |
[[ht:1868 (almanak gregoryen)]] |
||
[[hu:1868]] |
[[hu:1868]] |
००:२९, ११ जानेवारी २०१३ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ - १८७० - १८७१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
- एप्रिल ११ - जपानमध्ये शोगन व्यवस्थेचा अंत.
- मे ९ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
- मे १६ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सन महाभियोग खटल्यात फक्त एका मताने निर्दोष ठरला.
- जुलै २५ - वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
जन्म
- मे १७ - होरेस एल्गिन डॉज, अमेरिकन उद्योगपती.
- मे १८ - निकोलाई अलेक्सांद्रोविच रोमानोव्ह, रशियाचा शेवटचा झार.
- जून २९ - जॉर्ज एलेरी हेल, अमेरिकन अंतरिक्षतज्ज्ञ.
- ऑगस्ट २ - कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
- सप्टेंबर १४ - आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.