रिनो, नेव्हाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिनो
Reno
अमेरिकामधील शहर

Reno arch.jpg

Flag of Las Vegas, Nevada.svg
ध्वज
रिनो is located in नेव्हाडा
रिनो
रिनो
रिनोचे नेव्हाडामधील स्थान
रिनो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
रिनो
रिनो
रिनोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°31′38″N 119°49′19″W / 39.52722°N 119.82194°W / 39.52722; -119.82194

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेव्हाडा
स्थापना वर्ष इ.स. १९०५
क्षेत्रफळ १७९.६ चौ. किमी (६९.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,५०५ फूट (१,३७३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,२५,२२१
  - घनता १,००८ /चौ. किमी (२,६१० /चौ. मैल)
  - महानगर ६,९४,९६०
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
reno.gov


रिनो हे अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (लास व्हेगासखालोखाल) शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्नियाच्या सीमेजवळ वसले आहे.

येथे अनेक कायदेशीर जुगार-अड्डे (कॅसिनो) आहेत. येथून जवळच लेक टाहो हे खोल पाण्याचे सरोवर आहे.

हे शहर वाशो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत