Jump to content

शोगुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शोगन या पानावरून पुनर्निर्देशित)
मिनामोतोनो योरिमोतो

शोगुन (将軍) हा मध्ययुगीन जपानमधला एक लष्करी दर्जा आणि एक प्रतिष्ठेचे पद आहे. हा शब्द मूळ सेइ-ई तायशोगुन(征夷大将軍:せいいたいしょうぐん, पूर्वेच्या जंगली आक्रमकांना हरवणारा सेनापती) या संज्ञेचा संक्षेप आहे.