"युनायटेड किंग्डमचा चौथा विल्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: mzn:ویلیام چاروم (بریتانیا شا)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: id:William IV dari Britania Raya
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ६५: ओळ ६५:
[[hr:Vilim IV., kralj Ujedinjenog Kraljevstva]]
[[hr:Vilim IV., kralj Ujedinjenog Kraljevstva]]
[[hu:IV. Vilmos brit király]]
[[hu:IV. Vilmos brit király]]
[[id:William IV dari Britania Raya]]
[[is:Vilhjálmur 4. Bretakonungur]]
[[is:Vilhjálmur 4. Bretakonungur]]
[[it:Guglielmo IV del Regno Unito]]
[[it:Guglielmo IV del Regno Unito]]

२३:४३, ३० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

चौथा विल्यम

कार्यकाळ
२६ जून १८३० – २० जून १८३७
पंतप्रधान
मागील चौथा जॉर्ज
पुढील व्हिक्टोरिया राणी

जन्म २१ ऑगस्ट १७६५ (1765-08-21)
बकिंगहॅम राजवाडा, लंडन
मृत्यू २० जून, १८३७ (वय ७१)
विंडसर किल्ला, बर्कशायर
वडील तिसरा जॉर्ज
सही युनायटेड किंग्डमचा चौथा विल्यमयांची सही

चौथा विल्यम (विल्यम हेन्री; इंग्लिश: William IV of the United Kingdom; २१ ऑगस्ट, इ.स. १७६५ - २० जून, इ.स. १८३७) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. थोरला भाऊ चौथा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा विल्यम केवळ ७ वर्षे राज्य केल्यानंतर वयाच्या ७१व्या वर्षी मृत्यू पावला.

विल्यमला आठ अवैध अपत्ये होती परंतु कायदेशीर वारस कोणीही नव्हते. ह्यामुळे त्याची पुतणी व्हिक्टोरिया हिची ब्रिटनची नवी राणी म्हणून नियुक्ती करण्यात आली.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: